Vishnumaya Jag | cover by Anjali and Nandini Gaikwad
305,179 views
0

 Published On Jul 1, 2020

#abhang #lockdown #covid19

राम कृष्ण हरी 🙏🏼
आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपणा सर्वांना सुपरिचित असलेली अवीट गोडीची अभंगरचना आम्ही घेऊन आलो आहोत ...आशा आहे की कोरोना महामारीच्या सध्याच्या कडक लॉक डाउन काळातील घरातच केलेला हा आमचा प्रयोग आपणा सर्वांना संगीतमय भक्तीरसाची अनुभूती देईल .
😊🙏

Original credits -
अभंग रचना - संत तुकाराम महाराज
संगीत - शांक - नील
गायक - पंडित जितेंद्र अभिषेकी

Cover credits -
सदरकर्त्या गायिका - नंदिनी - अंजली अंगद गायकवाड
साथसंगत -
हार्मोनियम - श्री. अंगद गायकवाड
तबला - श्री. प्रशांत थोरात
मृदंग - श्री. सुरज ठोंबरे
टाळ - श्री. उदय लासुरकर
संकल्पना आणि संगीत संयोजन - श्री. अंगद गायकवाड
विडिओ दिग्दर्शन - श्री. प्रमोद जगताप
शूटिंग आणि एडिटिंग - श्री. अनंत ताकपेरे
साऊंड रेकॉर्डिंग - श्री. रवी जाधव
शूटिंग लोकेशन - "सूर-दीक्षा"(आमचं घर )


On the occasion of Ashadhi ekadashi we are coming up with a traditional abhang rendition with some creative variations , so plz listen this abhang till the end and enjoy 😊🙏
This musical experiment has done at home with limited equipments because of cotona lockdown 's critical condition so I hope you all like it
And don't forget to like, comment and subscribe to our channel
#AnjaliandNandinigaikwadofficial

show more

Share/Embed