श्रीरंगा कमलाकांता (मंजुषा कुलकर्णी पाटील ) Marathi Classical
Vandana Digital Art Vandana Digital Art
132K subscribers
788,168 views
0

 Published On Nov 9, 2018

श्रीरंगा कमलाकांता
गीत :शाहीर होनाजी बाळा
स्वर : मंजुषा कुलकर्णी पाटील
गीत प्रकार : नाट्यगीत
श्रीरंगा कमलाकांता हरि पदरातें सोड ॥
व्रिजवासी नारी । जात असो की बाजारी ।
कान्हा का मुरारी । अडविता का कंदारी ।
मथुरेची बारी । पाहू मजा हो गिरिधारी ।
विकुनी नवनीत दधि गोड । हरि पदरातें सोड ॥

ऐका लवलाही । गृहिं गांजिती सासुबाई ।
परतुनिया पाही । येऊ आम्ही ईश्वर ग्वाही ।
ग्यान देऊन काही । मग जाऊ आपले ठायी ।
पतीभयाने देहरोड । हरि पदरातें सोड ॥

विनवुनी कृष्णासी । शरणागत झाल्या दासी ।
आणिल्या गोपि महालासी ।
होनाजिरायासी । जा मुकुंदा सोड रे ॥

show more

Share/Embed